आमगाव रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आमगाव
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता आमगाव, गोंदिया जिल्हा
गुणक 21°21′41.4″N 80°22′26.9″E / 21.361500°N 80.374139°E / 21.361500; 80.374139
समुद्रसपाटीपासूनची उंची ३१७ मी
मार्ग हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
स्थान
आमगाव is located in महाराष्ट्र
आमगाव
आमगाव
महाराष्ट्रमधील स्थान

आमगाव हे भारत देशाच्या गोंदिया जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले आमगाव रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासून सुमारे १४८ किमी अंतरावर आहे, तर गोंदिया स्थानकापासून हावड्याकडे सुमारे २२ किमी अंतरावर आहे.येथे ३ फलाट आहेत.या स्थानकावर सुमारे २७ गाड्या थांबतात.येथून कोणत्याही रेल्वे गाडीची सुरुवात होत नाही व कोणतीही गाडी येथे टर्मिनेट होत नाही.[१]

आमगाव रेल्वे स्थानकाहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b Rizvi, Ammar. "Trains to Amgaon Station - 27 Arrivals SECR/South East Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2018-12-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]