मध्य रेल्वे क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेतील एक महत्त्वाचा विभाग आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबईमधील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आहे. भारतामधील पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी मध्य रेल्वेमार्गावरुन धावली. महाराष्ट्रातील बहुतांशी, ईशान्य कर्नाटकातील काही व दक्षिण मध्य प्रदेशमधील काही रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात.

मध्य रेल्वेचे उपविभाग[संपादन]

मध्य रेल्वे विभाग ५ उपविभागांमध्ये विभागला गेला आहे.

मुंबई उपविभाग[संपादन]

पुणे उपविभाग[संपादन]

सोलापूर उपविभाग[संपादन]

भुसावळ उपविभाग[संपादन]

जळगाव - भुसावळ रेल्वे रुळावर रेल्वेचे एक ईन्जीन

नागपूर उपविभाग[संपादन]


मध्य रेल्वेवरील उल्लेखनीय गाड्या[संपादन]

विकास प्रकल्प[संपादन]

नवीन मार्ग[संपादन]

दुपदरीकरण[संपादन]

गेज रुपांतर[संपादन]

  • कुर्डुवाडी - लातूर (नॅरो गेज ते ब्रॉड गेज)
  • पंढरपूर - मिरज (नॅरो गेज ते ब्रॉड गेज)