Jump to content

चर्चा:देहू रोड रेल्वे स्थानक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

>>'या स्थानकाला पाच फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या तसेच लांबच्या पल्ल्याच्या अनेक गाड्या येथे थांबतात. काही उपनगरी गाड्या येथून पुण्याकडे सुटतात.'>>

देहू रोड स्टेशनात चारच फलाट आहेत. त्यातले दोन एकॆकाळी देहू रोड लोकलसाठी वापरले जात, ती लोकल बंद झाल्याने हे फलाट आता फरतर सायडिंगला टाकलेल्या डब्यांसाठीच वापरले जात असावेत.

देहू रोड स्टेशनवर फक्त लोकल आणि पॅसेंजर गाड्या थांबतात. येथे थांबणारी सह्याद्री एक्सप्रेस ही एकुलती एक जलद गाडी आहे.

देहू रोड पासून एकही गाडी सुरू हॊत नाही किंवा तॆथे संपत नाही. ... (चर्चा) ०२:१८, २ एप्रिल २०१६ (IST)[reply]