नांदगाव रोड रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नांदगाव रोड
कोकण रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता नांदगाव, सिंधुदुर्ग जिल्हा
गुणक 16°23′15″N 73°43′50″E / 16.3876°N 73.7306°E / 16.3876; 73.7306
मार्ग कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
मालकी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन
विभाग कोकण रेल्वे
सेवा
मागील स्थानक   कोकण रेल्वे   पुढील स्थानक
स्थान
नांदगाव रोड is located in महाराष्ट्र
नांदगाव रोड
नांदगाव रोड
महाराष्ट्रमधील स्थान


नांदगाव रोड रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नांदगाव गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात निवडक गाड्या थांबतात.