Jump to content

कान्होजी जेधे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कान्होजी जेधे शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या साथीदारांपैकी एक होते. शहाजी भोसले यांचे सरदार असलेले जेधे यांनी शिवाजी महाराजांना मावळातील अनेक गावनेत्यांचा पाठिंबा मिळवून दिला.त्यांचा स्वतंत्र दरबार होता त्यांचे सरसेनापती पिलाजी गोळे होते.



समाधी

[संपादन]

कान्होजी जेधे यांची समाधी भोर तालुक्यातल्या आंबवडे गावी आहे.

कान्होजी जेधे यांच्यावरील पुस्तके

[संपादन]