साचा चर्चा:पुणे

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  मला हा साचा पुणे आणि ह्या साच्यातील सर्व लेखात भरुन मिळेल काय?.... मन्दार्

  साचा घातला.
  अभय नातू २०:२०, १३ एप्रिल २०११ (UTC)
  आभार.... . [[सदस्यःmvkulkarni23|मंदार कुलकर्णी]

  collapsed mode[संपादन]

  हा साचा खूप मोठा आहे. त्यामुळे by default तो collapsed असावा असे मला वाटते.
  कुणाला आक्षेप नसल्यास मी बदल करेन.
  क्षितिज पाडळकर (चर्चा) ०९:०३, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply[reply]

  • वरील विधनास अनुमोदन.

  --वि. नरसीकर १०:४६, ५ डिसेंबर २०१३ (IST)