वडगाव रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुणे – लोणावळा
पुणे उपनगरी रेल्वे

वडगाव रेल्वे स्थानक हे एक पुणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे.

या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय पुणे-कर्जत पॅसेंजर, मुंबई-साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर, मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर येथे थांबतात.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]