Jump to content

पुणे विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुणे विमानतळ
लोहगाव विमानतळ
आहसंवि: PNQआप्रविको: व्हीएपीओ
PNQ is located in महाराष्ट्र
PNQ
PNQ
पुणे विमानतळाचे महाराष्ट्रातील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सेना/सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ पुणे
समुद्रसपाटीपासून उंची १,९४२ फू / ५९२ मी
गुणक (भौगोलिक) 18°34′56″N 073°55′11″E / 18.58222°N 73.91972°E / 18.58222; 73.91972
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
१०/२८ २,५३९ ८,३२९ डांबरी
१४/३२ १,७९६ ५,८९३ डांबरी

पुणे विमानतळ (आहसंवि: PNQआप्रविको: VAPO) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील विमानतळभारतीय वायुसेनेचा एक वाहतूकतळ आहे. ह्यास लोहगाव विमानतळ असेही म्हणतात. हा विमानतळ पुणे शहराच्या ईशान्येस अंदाजे १० किमी अंतरावर स्थित आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया एक्सप्रेस बंगळूर, भुबनेश्वर, दिल्ली, जयपूर, लखनौ[१][२]
एर इंडिया दिल्ली, मुंबई
अलायन्स एर हैदराबाद,[३] नाशिक[४]
आकासा एर अहमदाबाद, बंगळूर, दिल्ली, गोवा-मोपा, कोलकाता[५]
गो फर्स्ट[६] अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, नागपूर३ मे, २०२३ रोजी दिवाळे काढले.
इंडिगो अहमदाबाद, अलाहाबाद, बंगळूर, चंडीगढ, चेन्नई, कोइंबतूर, दिल्ली, दोहा,[७] गोवा, गुवाहाटी,[८] हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोच्ची, कोलकाता, लखनौ, नागपूर, पाटणा, राजपूर,[९] रांची,[१०] तिरुवअनंतपुरम[११]
एर विस्तारा दिल्ली
फ्लाय९१ जळगाव
स्पाइसजेट अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई,[१२] दिल्ली, गोवा, ग्वाल्हेर,[१२] हैदराबाद, जबलपूर,[१२] कोच्ची, कोलकाता, पाटणा, शारजाह,[१३] सुरत, तिरुपती, वाराणसी[१२]
स्टार एर हैदराबाद, किशनगढ[१४], नांदेड

बाह्य दुवे[संपादन]

 1. ^ "AirAsia India to commence Lucknow-Pune service in May-2023". CAPA. 19 April 2023 रोजी पाहिले.
 2. ^ "Direct flights from Pune - AirAsia India". www.flightsfrom.com (इंग्रजी भाषेत). 2022-07-21 रोजी पाहिले.
 3. ^ "Alliance Air Schedule". 21 April 2021 रोजी पाहिले.
 4. ^ "Alliance Air Schedule". 23 March 2021 रोजी पाहिले.
 5. ^ "Akasa Air Flight Network". Akasa Air. 1 May 2024 रोजी पाहिले.
 6. ^ "Budget airline GoAir rebrands as Go First".
 7. ^ "Indigo to connect one more Indian city from Doha". 22 October 2021 रोजी पाहिले.
 8. ^ "Scindia inaugurates IndiGo's Guwahati-Pune flight". EastMojo. 16 December 2021 रोजी पाहिले.
 9. ^ "IndiGo to start 38 new domestic flights in September to boost domestic network".
 10. ^ "21 अगस्त से शुरू होगी रांची-पुणे के बीच इंडिगो की नयी फ्लाइट | Jharkhand News | Jharkhand Hindi News | Ranchi News | Lagatar News". 7 August 2021.
 11. ^ "Pune to get 5 direct flights to smaller cities later this month".
 12. ^ a b c d "SpiceJet flight schedule". SpiceJet. 16 December 2020 रोजी पाहिले.
 13. ^ "50 new routes". 7 January 2022 रोजी पाहिले.
 14. ^ Bengrut, Dheeraj (29 October 2023). "New air service from Pune to Kishangarh". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 18 November 2023 रोजी पाहिले.