सिंबायोसिस विधि महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंबायोसिस विधि महाविद्यालय हे पुण्यातील एक विधि महाविद्यालय आहे. त्याची स्थापना इ.स. १९७७ साली झाली होती.