बुधवार पेठ, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बुधवार पेठ, पुणे हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक भाग आहे. पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला 'अप्पा बळवंत चौक' इथेच आहे. या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता 'तांबडी जोगेश्वरी' हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रींमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरसुद्धा याच भागात आहे.
बुधवार पेठेतील काही भागात वेश्याव्यवसायही चालतो.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. एनडीटीव्ही वरील बातमी
  2. मटामधील बातमी



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.