अमळनेर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमळनेर
अमळनेर
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता अमळनेर, जळगाव जिल्हा
गुणक 21°02′57″N 75°03′27″E / 21.0493°N 75.0575°E / 21.0493; 75.0575
समुद्रसपाटीपासूनची उंची १८७ मीटर
मार्ग भुसावळ-सुरत रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत AN
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे-मुंबई विभाग
स्थान
अमळनेर is located in महाराष्ट्र
अमळनेर
अमळनेर
महाराष्ट्रमधील स्थान

अमळनेर रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर सुमारे ५० सुपरफास्ट, एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या थांबतात.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "इंडियारेलइन्फो.कॉम". वेळापत्रक. २०१७-११-३० रोजी पाहिले.