डेक्कन कॉलेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेक्कन कॉलेज स्नातकोत्तर आणि संशोधन संस्था ही पुण्यातील पुरातत्त्वशास्त्र आणि भाषाशास्त्रांत संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना ६ ऑक्टोबर, इ.स. १८२१ रोजी झाली होती.