Jump to content

बदलापूर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बदलापूर रेल्वे स्थानक भारतातील मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावरील एक स्थानक आहे. १ नोव्हेंबर, इ.स. १८५६ रोजी उद्घाटन झालेले हे स्थानक भारतातील सर्वात जुन्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. येथे तीन फलाट आणि दोन पादचारी पूल आहेत.

बदलापूर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
अंबरनाथ
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
वांगणी
स्थानक क्रमांक: ३० मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ६७ कि.मी.