भारतीय सशस्त्र सेना
(भारतीय सेना या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय सैन्य, अधिकृत नाव भारतीय सशस्त्र सेना (इंग्लिश: Indian Armed Forces ;), ही भारतीय प्रजासत्ताकाची सशस्त्र सैन्यदले आहेत. भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल, अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत. भारतीय सैन्यात १३,२५,००० नियमित सैनिक[१], ११,५५,००० राखीव सैनिक[१] व १२,९३,३०० निमलष्करी सैनिक [१] (एकूण ३७,७३,३०० सैनिक) असून, इ.स. २०१० सालातील अंदाजानुसार[२] चीनच्या जनता-प्रजासत्ताकाखालोखाल[३] ते जगभरातील दुसरे मोठे सैन्य आहे.
मिशन[संपादन]
1.पकिस्तान 2.चीन
इतिहास[संपादन]
ब्रिटिश भारतीय सेना[संपादन]
पहिले आणि दुसरे महायुद्ध[संपादन]
सुरुवात[संपादन]
युद्ध[संपादन]
पहिले काश्मीरचे युद्ध[संपादन]
हैदराबाद मुक्ती संग्राम[संपादन]
गोवा, दमण आणि दीवचे स्वातंत्र्य[संपादन]
भारत-चीन युद्ध[संपादन]
भारत-पाकिस्तान युद्ध १९६५[संपादन]
भारत-पाकिस्तान युद्ध १९७१[संपादन]
सियाचीन विवाद १९८४[संपादन]
उठाव विरोधी मोहिमा[संपादन]
कारगिलचे युद्ध[संपादन]
संयुक्त राष्ट्र शांती मोहिमा[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ^ a b c "इंडियाज आर्म्ड फोर्सेस, सी.एस.आय.एस. (पृ. २४)" (PDF). Archived from the original (PDF) on 2018-12-26. 2010-12-29 रोजी पाहिले.
- ^ पेज, जेरेमी. "कॉमिक स्टार्ट्स अड्व्हेंचर टू फाइंड वॉर हीरोज". द टाइम्स (९ फेब्रुवारी, इ.स. २००८). (इंग्लिश मजकूर)
- ^ "रॉयटर्स अलर्टनेट - इंडियन डीफेन्स बजेट अनलाइकली टू सॅटिस्फाय फोर्सेस" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2009-02-15. ०१ ऑगस्ट, इ.स. २०१० रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)