कात्रज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुण्यामधील कात्रज येथे इतिहास प्रसिद्ध तलाव आहे. या तलावातून पेशवे यांनी पुण्याला पाणी उपलब्ध करण्यासाठी कात्रज ते शनिवार वाडा पर्यंत जगप्रसिद्ध भुयारी मार्गाने पाणी नेण्यात आले. पुण्यामध्ये कित्येक पेठामध्ये पाण्याच्या हौद प्रसिद्ध आहेत. आज येथे पाणी आहे याचा उपयोग आज सुद्धा केला जातो .जगप्रसिद्ध शनिवार वाड्यामध्ये हजारी कारंजेला पाणीपुरवठा होतो व अतिरिक्त पाणी नदीत सोडण्याची व्यवस्था केली आहे. कात्रज मध्ये भारतात तिसऱ्या नंबर वरती सर्वात उंच असलेला भारताचा ध्वज स्तंभ आहे