"नक्षत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''नक्षत्र''' आकाशातील तारा-समूहाला म्हणतात. नक्षत्र सूची [[अथर्ववेद]], [[तैत्तिरीय संहिता]], [[शतपथ ब्राह्मण]] यात मिळते. [[सूर्य (ज्योतिष)|सूर्य]] ज्या दीर्घ वर्तुळ मार्गतून भ्रमण करताना दिसतो त्यास आपण क्रांतिवृत्त असे म्हणतो. क्रांतिवृत्ताचे सत्तावीस समान भाग कल्पिले आहेत. त्यांतील प्रत्येकात येणार्‍या एका तारकापुंजाला नक्षत्र म्हणतात. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. म्हणून प्रत्येक नक्षत्राने क्रांतिवृत्तावर व्यापलेली जागा १३ अंश २० कला असते.
'''नक्षत्र''' ह्या नावाने काही विसिष्ट तारकासमूह ओळखले जातात. आकाशात नक्षत्रांशिवाय इतरही अनेक तारकासमूह आहेत. नक्षत्रांची यादी [[अथर्ववेद]], [[तैत्तिरीय संहिता]], [[शतपथ ब्राह्मण]] यां दिली आहे. [[सूर्य (ज्योतिष)|सूर्य]] आकाशात ज्या दीर्घ वर्तुळ मार्गातून भ्रमण करताना दिसतो त्या मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. क्रांतिवृत्ताचे सत्तावीस समान भाग कल्पिले आहेत. त्यांतील प्रत्येकात येणार्‍या एकेका तारकापुंजाला नक्षत्र म्हणतात. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. म्हणून प्रत्येक नक्षत्राने क्रांतिवृत्तावर व्यापलेली जागा ३६०अंश भागिले २७=१३ अंश २० कला असते.





११:०७, २८ जुलै २०११ ची आवृत्ती

नक्षत्र ह्या नावाने काही विसिष्ट तारकासमूह ओळखले जातात. आकाशात नक्षत्रांशिवाय इतरही अनेक तारकासमूह आहेत. नक्षत्रांची यादी अथर्ववेद, तैत्तिरीय संहिता, शतपथ ब्राह्मण यां दिली आहे. सूर्य आकाशात ज्या दीर्घ वर्तुळ मार्गातून भ्रमण करताना दिसतो त्या मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. क्रांतिवृत्ताचे सत्तावीस समान भाग कल्पिले आहेत. त्यांतील प्रत्येकात येणार्‍या एकेका तारकापुंजाला नक्षत्र म्हणतात. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. म्हणून प्रत्येक नक्षत्राने क्रांतिवृत्तावर व्यापलेली जागा ३६०अंश भागिले २७=१३ अंश २० कला असते.


# नाव देवता पाश्चात्त्य नाव मानचित्र स्थिति
अश्विनी (Ashvinī) केतू β and γ Arietis 00AR00-13AR20
भरणी (Bharanī) शुक्र (Venus) 35, 39, and 41 Arietis 13AR20-26AR40
कृत्तिका (Krittikā) रवी (Sun) Pleiades 26AR40-10TA00
रोहिणी (Rohinī) चंद्र (Moon) Aldebaran 10TA00-23TA20
मृग/म्रृगशीर्ष (Mrigashīrsha) मंगळ (Mars) λ, φ Orionis 23TA40-06GE40
आर्द्रा (Ārdrā) राहू Betelgeuse 06GE40-20GE00
पुनर्वसु (Punarvasu) गुरू/बृहस्पति(Jupiter) Castor and Pollux 20GE00-03CA20
पुष्य (Pushya) शनी (Saturn) γ, δ and θ Cancri 03CA20-16CA40
आश्लेषा (Āshleshā) बुध (Mercury) δ, ε, η, ρ, and σ Hydrae 16CA40-30CA500
१० मघा (Maghā) केतू Regulus 00LE00-13LE20
११ पूर्वा फाल्गुनी (Pūrva Phalgunī) शुक्र (Venus) δ and θ Leonis 13LE20-26LE40
१२ उत्तरा फाल्गुनी (Uttara Phalgunī) रवी Denebola 26LE40-10VI00
१३ हस्त (Hasta) चंद्र α, β, γ, δ and ε Corvi 10VI00-23VI20
१४ चित्रा (Chitrā) मंगळ Spica 23VI20-06LI40
१५ स्वाती (Svātī) राहू Arcturus 06LI40-20LI00
१६ विशाखा (Vishākhā) गुरू/बृहस्पति α, β, γ and ι Librae 20LI00-03SC20
१७ अनुराधा (Anurādhā) शनी β, δ and π Scorpionis 03SC20-16SC40
१८ ज्येष्ठा (Jyeshtha) बुध α, σ, and τ Scorpionis 16SC40-30SC00
१९ मूळ (Mūla) केतू ε, ζ, η, θ, ι, κ, λ, μ and ν Scorpionis 00SG00-13SG20
२० पूर्वाषाढा (Pūrva Ashādhā) शुक्र δ and ε Sagittarii 13SG20-26SG40
२१ उत्तराषाढा (Uttara Ashādhā) रवी ζ and σ Sagittarii 26SG40-10CP00
२२ श्रवण (Shravana) चंद्र α, β and γ Aquilae 10CP00-23CP20
२३ धनिष्ठा/श्रविष्ठा (Shravishthā) or Dhanisthā मंगळ α to δ Delphinus 23CP20-06AQ40
२४ शततारका/शतभिषज (Shatabhishaj) राहू γ Aquarii 06AQ40-20AQ00
२५ पूर्वाभाद्रपदा (Pūrva Bhādrapadā) गुरू/बृहस्पति α and β Pegasi 20AQ00-03PI20
२६ उत्तराभाद्रपदा (Uttara Bhādrapadā) शनी γ Pegasi and α Andromedae 03PI20-16PI40
२७ रेवती (Revatī) बुध ζ Piscium 16PI40-30PI00

२८वे नक्षत्र

२८वें नक्षत्र अभिजित (Abhijit)(α, ε and ζ Lyrae - Vega - उत्तराषाढा व श्रवण या दोन नक्षत्रांमध्ये)

हिंदू धर्मातील सोळा संस्कार
गर्भाधान  · पुंसवन  · अनवलोभन  · सीमंतोन्नयन  · जातकर्म  · नामकरण  · सूर्यावलोकन  · निष्क्रमण  · अन्नप्राशन  · वर्धापन  · चूडाकर्म  · अक्षरारंभ  · उपनयन  · समावर्तन  · विवाह  · अंत्येष्टी



साचा:फल ज्योतिषातील राशी साचा:फल ज्योतिषातील ग्रह