भाद्रपद पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भाद्रपद पौर्णिमा ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.


हिंदू संस्कुतीत[संपादन]

हिंदू संस्कृतीनुसार या दिवसाला "प्रौष्ठपदी पौर्णिमा " असे म्हटले जाते.

बौद्ध धर्मात[संपादन]

भाद्रपद पौर्णिमा हा एक बौद्ध सणही आहे. या काळात बौद्ध भिक्खूंचा वर्षावास असतो. आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरूवात झाल्यानंतर धम्माचे चिंतन मनन करून जनजागृती व धम्मजागृतीची शिकवण भिक्खू उपासक-उपासिकांना देत असतात. या पौर्णिमेला बौद्धधर्मीय एकत्र येऊन भिक्खूंद्वारे अष्टशील ग्रहण करून धम्मरसाचे अमृत श्रवण करतात. बौद्ध उपासक आपल्या घरी मिष्टान्न तयार करून हा सण साजरा करतात.

हेही पहा[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.