प्रतिपदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रतिपदा हा हिंदू कालमापनातील अमावास्येनंतर किंवा पौर्णिमेनंतर येणारा लगेचचा दिवस (तिथी) आहे. अमावास्येनंतर येणार्‍ऱ्याप्रतिपदेला शुद्ध किंवा शुक्ल प्रतिपदा आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या प्रतिपदेला वद्य किंवा कृष्ण प्रतिपदा म्हणातात. दक्षिणी भारतात शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी नवीन महिना सुरू होतो, तर मध्य आणि उत्तर भारतात नवीन हिंदू महिन्याची सुरुवात पंधरा दिवस आधी, म्हणजे कृष्ण प्रतिपदेला होते.

प्रतिपदेला (आणि षष्ठी/एकादशीला) नंदा तिथी, म्हणजेच आनंद देणारी तिथी असे म्हणतात.

काही महत्त्वाच्या प्रतिपदा[संपादन]

  • चैत्र शुक्ल प्रतिपदा - गुढी पाडवा
  • फाल्गुन वद्य प्रतिपदा - धूलिवंदन (धुळवड)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.