युग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुख्य विचार[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील पहिले सत्ययुग, दुसरे त्रेता, तिसरे द्वापर व चौथे कलियुग. सध्या कलियुग चालू असून ते इ. पू. ३१०२ ला महाभारताच्या युद्धसमाप्तीनंतर चालू झाले..

युगांची लक्षणे:

सत्ययुग :


सत्य युग हे सत्याचे व परिपुर्णतेचे युग मानले जाते. या युगातील मानव हा परिपुर्ण असतो असे मानले जाते. या युगातील मानव प्रचंड बलशाली, ओजस्वि, सात्विक व प्रामणिक असतात असे पौरणिक वाङमयामध्ये अढळते. या युगात मानव आनंदी, सुखि व समधानी व सर्व दु:ख , तणाव , भय , रोग मुक्त जीवन जगतात. या युगतिल मानवाची जीवन मर्यादा ही १,००,००० होती.यात मानव सहस्र वर्ष तपचश्चर्या करत.