Jump to content

वर्धापन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्धापन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी दहावा संस्कार आहे. जन्मकालापासुन एक सौरवर्ष पूर्ण झाल्यावर जन्मनक्षत्राचे दिवशी बालकाचा वाढदिवस करावा.