हनुमान जयंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नांदुरा येथील १०५ फुट उंच हनुमान मूर्ती

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.

महाराष्ट्रात हनुमानाला मारुती म्हणतात.

महाराष्ट्रात शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे.

चित्रदालन[संपादन]

भारतात असलेल्या हनुमानाच्या विविध मूर्ती[संपादन]

भारताबाहेर असलेल्या हनुमानाच्या विविध मूर्ती[संपादन]

संदर्भ[संपादन]

  • सनातन.ऑर्ग - हनुमानजयंती (मराठी मजकूर)
  • "हनुमान जयंती मराठी शुभेच्छापत्रे".[मृत दुवा]

हे ही पहा[संपादन]

चैत्र पौर्णिमाWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.