धुलिवंदन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धुळवड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

धुलिवंदन हा एक रंगांचा उत्सव असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. यास धुळवड असेही म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते.

कोकणात प्रत्येक गावाचे धूलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धूलिवंदन सामान्यतः होळीच्या १५व्या दिवशी असते.



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.