Jump to content

स्वामी शिवानंद सरस्वती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वामी शिवानंद सरस्वती

स्वामी शिवानंद सरस्वती हे डिव्हाइन लाइफ सोसायटीचे ते संस्थापक होते. हे एम.बी.बी.एस. डॉक्टर होते व ऋषिकेशला त्यांचा आश्रम होता.