रमण महर्षी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रमण महर्षी

रमण महर्षी (३० डिसेंबर १८७९-१४ एप्रिल १९५०) हे अधुनिक युगातील एक ज्ञानी सत्पुरूष व अद्वैतवादी तत्त्वज्ञानी गुरू होते. त्यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील तिरुच्युळी येथे झाला. त्यांचे मूळ नाव वेंकटरामन असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव सुंदर अय्यर आणि आईचे अळगम्माळ असे होते.


वेद Om symbol.svg
ऋग्वेदयजुर्वेदसामवेदअथर्ववेद