भाद्रपद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भाद्रपद हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे सहावा महिना आहे. सूर्य जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा सौर भाद्रपद सुरु होतो.

भाद्रपद महिन्यातील सण[संपादन]

  • भाद्रपद शुद्ध तृतीया- हरितालिका व्रत.
  • भाद्रपद शुद्ध चतुर्थी- गणेश चतुर्थी.
  • भाद्रपद शुद्ध पंचमी- ऋषि पंचमी.
  • भाद्रपद शुद्ध षष्ठी- गौरी आवाहन.
  • भाद्रपद शुद्ध सप्तमी- गौरी पूजन.
  • भाद्रपद शुद्ध अष्टमी- गौरी विसर्जन.
  • भाद्रपद शुद्ध चतुर्दशी- अनंत चतुर्दशी.


हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  भाद्रपद महिना  
शुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्याWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.