ज्योतिष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू ज्योतिष पद्धती ही हिंदूचे प्राचीन काळापासून आस्तित्वात असणारे ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर बेतलेले एक शास्त्र आहे. ज्योतिष ह्या शब्दाचा स्रोत हा मूळ संस्कृत शब्द ज्योति मध्ये आहे. ज्योति म्हणजे प्रकाश देणारी वस्तू. माणसाच्या जन्मवेळेची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष होय.

ज्योतिष्य हा भविष्य या शब्दानुरूप बनलेले ज्योतिष या शब्दाचे चुकीचे रूप आहे.

अहिंदू ज्योतिष पद्धतीही अस्तित्वात आहेत.

अनुक्रमणिका

इतिहास[संपादन]

ज्योतिष्याचे तीन प्रमुख भाग आपल्या ऋषींनी केले आहेत.

१. सिद्धांत

२. संहिता

३. होरा

===सिद्धान्त[संपादन]

ज्योतिष्याचे 3 प्रमुख भाग आपल्या ऋषींनी केले आहेत.[संपादन]

१. सिद्धांत[संपादन]

२. संहिता[संपादन]

३. होरा[संपादन]

सिद्धान्त ज्योतिष:-[संपादन]

काल गणना आणि ग्रह चलनाचा अभ्यास यात आहे.[संपादन]

याचे प्रमुख  ग्रंथ असे -[संपादन]

सूर्य सिद्धान्त,[संपादन]

वशिष्ठ सिद्धान्त,[संपादन]

ब्रह्म सिद्धान्त,[संपादन]

रोमक सिद्धान्त,[संपादन]

पौलिश सिद्धान्त,[संपादन]

ब्रह्मस्फुट सिद्धान्त,[संपादन]

पितामह सिद्धान्त[संपादन]

यातले अनेक ग्रंथ आता नामशेष झाले आहेत. जे आहेत छापले जात नाहीत हे आपले दुर्दैव आहे.[संपादन]

सिद्धांत शास्त्राचे प्रमुख ऋषी-[संपादन]

ब्रह्मा, आचार्य, वशिष्ठ, अत्रि, मनु, पौलस्य, रोमक, मरीचि, अंगिरा, व्यास, नारद, शौनक, भृगु, च्यवन, यवन, गर्ग, कश्यप आणि पाराशर. ज्योतिष===[संपादन]

काल गणना आणि ग्रह चलनाचा अभ्यास यात केला जातो.

अत्यंत छोटा काळ ते अनंत अशा अनेक काळ विषयक संकल्पना येथे मांडल्या आहेत. तसेच ग्रहांच्या गती, त्यांचा एकमेकांसापेक्ष होणारा योग इत्यादी सिद्धांत यात मांडलेले आहेत.

याचे प्रमुख  ग्रंथ असे -

सूर्य सिद्धान्त,

वशिष्ठ सिद्धान्त,

ब्रह्म सिद्धान्त,

रोमक सिद्धान्त,

पौलिश सिद्धान्त,

ब्रह्मस्फुट सिद्धान्त,

पितामह सिद्धान्त

यातले अनेक ग्रंथ आता नामशेष झाले आहेत. जे आहेत छापले जात नाहीत हे आपले दुर्दैव आहे.

सिद्धांत शास्त्राचे प्रमुख ऋषी-

ब्रह्मा, आचार्य, वशिष्ठ, अत्रि, मनु, पौलस्य, रोमक, मरीचि, अंगिरा, व्यास, नारद, शौनक, भृगु, च्यवन, यवन, गर्ग, कश्यप आणि पाराशर.

===संहिता ज्योतिष ===[संपादन]

हा प्राचीन भारतीय ज्योतिषाचा एक भाग आहे.

यातले महत्त्वाचे ग्रंथ असे -

  • अरुण संहिता
  • कालक संहिता
  • गर्ग संहिता
  • नारद संहिता
  • बृहत्संहिता
  • भृगु संहिता
  • मुहूर्त चिन्तामण
  • रावण संहिता
  • लिंग संहिता,
  • वाराही संहिता

संहिता ज्योतिषातले प्रमुख लेखक ऋषी[संपादन]

  • गंगाचार्य
  • नारद
  • महर्षि भृगु
  • मुहूर्त गणपति
  • रावण
  • वराहमिहिराचार्य
  • वर्ष प्रबोध
  • विवाह मार्तण्ड
  • शीघ्रबोध

ग्रह[संपादन]

बारा राशी[संपादन]

कुंडली[संपादन]

भाव(स्थान)[संपादन]

कुंडलीचे प्रकार[संपादन]

कृष्णमूर्ती पद्धत[संपादन]

प्राचीम हिंदू पद्धत आणिकृशह्णमूर्ती पद्ध यां पद्धतीमध्ये मूलत: असलेला मोठा फरक म्हणजे की, पारंपरिक ज्योतिष पद्धतीमध्ये ग्रहांच्या गुणधर्मांना जास्त महत्त्व दिले जाते तर, या पद्धतींमध्ये जास्त महत्त्व ग्रह ज्या भावांमध्ये, नक्षत्रांमध्ये, उपनक्षत्रांमध्ये आहे त्यानुसार त्या ग्रहाचे फल ठरते. उपनक्षत्र स्वामी हा कृष्णमूर्तींनीं लावलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा शोध मानला जातो.

कृष्णमूर्ती पद्धती विवेचन[संपादन]

पारंपरिक ज्योतिषामध्ये प्रत्येक राशीमध्ये नक्षत्रांचे नऊ चरण असतात. तर कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये प्रत्येक नक्षत्रांचे आणखी नऊ विभागांमध्ये विभाजन केले आहे. आणि ते विभाजन त्या-त्या ग्रहांच्या महादशावर्षांच्या प्रमाणात असते. यांनाच उपनक्षत्र असे म्हणतात. या उपनक्षत्रांचे पुढे आणखी प्रत्येकी नऊ विभागांत विभाजन केल्यास त्यांना पुढे उप-उप नक्षत्रे असे म्हटले जाते. कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या सहा पुस्तकांवरून आजही ही कृष्णमूर्ति पद्धती शिकणे शक्य होऊ शकते.

कृष्णमूर्ती पद्धतीचा आणखी मोठा विशेष म्हणजे त्यांनी भावारंभ पद्धत वापरण्यास सुरुवात केली. पारंपरिकज्योतिषात मध्ये ज्योतिषात भावमध्य पद्धतीने कुंडली मांडली जात होती.

भारतात सामान्यपणे कुंडल्यांचे दोन प्रकार आढळतात,दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय.

उत्तर भारतीय
दक्षिण भारतीय


पाश्चात्त्य पद्धती[संपादन]

भारतीय पद्धती[संपादन]

भृगुसंहिता[संपादन]

नक्षत्र[संपादन]

दशा (ग्रहांचे कार्यकाळ)[संपादन]

दृष्टी (ग्रहांचे परिणाम)[संपादन]

गोचर (बदल)[संपादन]

दिग्बल (दिशादर्शक शक्ती)[संपादन]

फलज्योतिष्य[संपादन]

आत्माकारक[संपादन]

कुंडलीमध्ये सर्वात जास्त अंश असलेला ग्रह आत्माकाराक ग्रह असतो.

गंडान्त[संपादन]

राशी अथवा नक्षत्र अंताला गंडान्त असे म्हणतात.

आयनांश[संपादन]

मौध्य[संपादन]

साडेसाती[संपादन]

पंचांग[संपादन]

आधुनिक भारतात[संपादन]

सुधारणा-बदल[संपादन]

व्यक्ती[संपादन]


पुस्तके[संपादन]


मोबाईल अनुप्रयोग (ॲप)[संपादन]

  • हिंदू कॅलेंडर - कुंडली बनवण्यासाठी उपयुक्त

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

नोंदी[संपादन]

संदर्भदूवे[संपादन]

परिशिष्ट[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

मुख्य विचार[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.