भाऊबीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • कार्तिक शुद्ध द्वितीया -(यमद्वितीया) (भाऊबीज) हा दिवाळीतला चौथा दिवस. हा हिंदुधर्मीय साजरा करीत असलेला एक सण आहे. हिंदीत या दिवसाला भाईदूज म्हणतात.

हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील शुक्ल द्वितीया.

या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.

कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात.


बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.