Jump to content

स्तोत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्तोत्र म्हणजे स्तूयते अनेन इति अर्थात ज्याद्वारे देवतेचे स्तवन पूजन केले जाते ते होय. स्तोत्राद्वारे देवतेची पूजा केली जाते तसेच स्तोत्रामध्ये स्तोत्र पठन करणाऱ्याच्या भोवती अनिष्ट लहरींपासून संरक्षण करण्यासाठी एक संरक्षण कवच उभारण्याची क्षमता असते.[][ संदर्भ हवा ]

नामस्तोत्र

[संपादन]

नामस्तोत्र हे देवतेच्या नावांच्या जपावर आधारित आहे. सहस्रनाम, नामस्तोत्राचा एक प्रकार, एका विशिष्ट देवतेच्या हजार नावांचा संग्रह आहे. सहस्रनाम म्हणजे "१००० नावे"; सहस्र म्हणजे १००० आणि नाम म्हणजे नावे. उदाहरणार्थ, विष्णू सहस्रनाम म्हणजे विष्णूची १००० नावे. इतर नामस्तोत्रांमध्ये देवतेचे १०० किंवा १०८ उपनाम असू शकतात. हिंदू धर्मानुसार, देवाची नावे भक्तीसाठी मौल्यवान साधने आहेत.[]

लक्षणीय स्तोत्रे

[संपादन]

महिषासुरमर्दिनीस्तोत्र

अष्टलक्ष्मीस्तोत्र

विष्णु सहस्त्रनाम

संदर्भ यादि

[संपादन]
  1. "Sanatan Sanstha : Path for rapid Spiritual progress". Sanatan Sanstha (इंग्रजी भाषेत). 2025-07-02 रोजी पाहिले.
  2. "Stotra". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2025-06-28.