ज्येष्ठ
Appearance
ज्येष्ठ हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर कालगणनेनुसार तिसरा महिना आहे.
जेव्हा सूर्य हा १५ जूनच्या सुमारास मिथुन राशीत प्रवेश करतो (मिथुनसंक्रान्त होते), तेव्हा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिना सुरू असतो.
भारतीय सरकारी ज्येष्ठ महिना दर वर्षी २२ मे या दिवशी सुरू होतो आणि २१ जूनला संपतो.
ज्येष्ठ महिन्यातील विशेष दिवस
[संपादन]- ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा - गंगा दशहरा प्रारंभ
- ज्येष्ठ शुद्ध दशमी म्हणजे दशहरा संपल्याचा दिवस. प्रतिपदेला सुरू झालेला साधारणपणे दहा दिवसांचा दशहरा, हा दशमीला संपतो. याच ज्येष्ठ शुद्ध दशमीला हनुमानाचे सुवर्चलाशी लग्न झाले.
- ज्येष्ठ शुक्ल एकादशी - निर्जला एकादशी, गायत्री जयंती.
- ज्येष्ठ शुक्ल दशमी - गंगा दशहरा समाप्ती
- ज्येष्ठ पौर्णिमा - वट पौर्णिमा, कबीर जयंती
- ज्येष्ठ कृष्ण एकादशी - अपरा (अचला) एकादशी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हिंदू पंचांगानुसार बारा महिने | |
← ज्येष्ठ महिना → | |
शुद्ध पक्ष | प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा |
कृष्ण पक्ष | प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या |
भारतीय महिने |
---|
चैत्र · वैशाख · ज्येष्ठ · आषाढ · श्रावण · भाद्रपद · आश्विन · कार्तिक · मार्गशीर्ष · पौष · माघ · फाल्गुन |