वर्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वर्ष म्हणजे पृथ्वीचा सुर्याभोवती परिभ्रमण काळ होय. पृथ्वीवरील निरीक्षकाच्या दृष्टीने हा कालावधी क्रांतिवृत्तावरून फिरणाऱ्या सुर्याला एक राशीचक्र पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावधीएवढा असतो. एका वर्षात ३६५ अथवा ३६६ (लीप वर्ष) दिवस असतात.

एका वर्षाचे विभाजन बारा महिन्यात केलेले आहे.

भारतीय महिने-

१.चैत्र

२.वैशाख

३.जेष्ठ

४.आषाढ

५.श्रावण

६.भाद्रपद

७.आश्विन

८.कार्तिक

९.मार्गशीर्ष

१०.पौष

११.माघ

१२.फाल्गुन


युरोपियन महिने-

१.जानेवारी

२.फेब्रुवारी

३.मार्च

४.एप्रिल

५.मे

६.जून

७.जुलै

८.ऑगस्ट

९.सप्टेंबर

१०.ऑक्टोबर

११.नोव्हेंबर

१२.डिसेंबर


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.