प्रभुपाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कृष्णभावनामृत संंघाचे संस्थापकाचार्य प्रभुपाद

कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् अभयचरणारविन्द भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद (१ सेप्टेंबर १८९६ - १४ नोव्हेंबर १९७७) यांनी इस्कॉन संघाची स्थापना १९६६ साली अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात केली. त्यांचा जन्म पश्चिम बंगाल मध्ये झाला. कृष्ण हाच परम ईश्वर आहे व तोच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे, अशी प्रभुपादांची मान्यता आहे. चैतन्य महाप्रभूंचा संदेश त्यानी संपूर्ण जगात पसरवला. त्यानी भागवत, भगवद्‌गीता याचे इंग्रजी भाषेत रूपांतर केले.

गौडीय वैष्णव संप्रदायाचा मूलमंत्र.[संपादन]

हरे कृष्ण हरे कृष्ण |
कृष्ण कृष्ण हरे हरे ||
हरे राम हरे राम |
राम राम हरे हरे ||

प्रणती[संपादन]

नमः ॐ विष्णूपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले
श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने ।
नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे
निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे ॥