वेदान्त
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग |
---|
![]() |
वेदान्त म्हणजेच उतर मीमांसा. ही याचीची रचना बादरायण यांनी केली. उपनिषदांसकट सर्व वेगवेगळ्या मतांचा समन्वय हिच्यात करण्यात आला आहे. वेदांमध्ये २ भाग आहेत. कर्मकांड आणि ज्ञान कांड. त्यापैकी वेदान्तामध्ये ज्ञानकांड येते.
वेदान्तावरील मराठी पुस्तके
[संपादन]- कर्माचा सिद्धांत (मूळ गुजराती हीराभाई ठक्कर, मराठी अनुवाद - बळवंत शंकर काशीकर)
- देवमाळ (पांडुरंग हरी कुलकर्णी) : या पुस्तकात मूळ ब्रह्मसूत्रांचा म्हणजे वेदान्तसूत्रांचा सोप्या मराठीत अनुवाद केला आहे.
- ब्रह्मसूत्र (श्रीकांत देसाई)
- ब्रह्मसूत्र शांकरभाष्य भाग - १, २, ३. (श्रीकृष्ण देशमुख)
- ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थ (विष्णू वामन बापटशास्त्री)
- मूळ सांख्यांच्या शोधात (उदय गजानन कुमठेकर)
- वेदांत विचार (मूळ गुजराती लेखक हीराभाई ठक्कर, मराठी अनुवाद - बळवंत शंकर काशीकर)