ज्येष्ठा
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
ज्येष्ठा (शास्त्रीय नाव: α Scorpii, अल्फा स्कॉर्पिआय ; इंग्लिश: Antares, अॅन्टेरिस;) हा आकाशगंगेतील तांबडा अतिराक्षसी तारा असून रात्रीच्या आकाशातील सोळाव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा असून तो आपल्याला ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे. फलज्योतिषाच्या दृष्टिकोनातून तो वृश्चिक राशीत मोडतो. फलज्योतिषात वृश्चिक राशीतील त्याचा तारकासमूह ज्येष्ठा नक्षत्र या नावाने ओळखला जातो.
हे सुद्धा पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अवकाशवेध.कॉम - ज्येष्ठा नक्षत्र व ज्येष्ठा ताऱ्याबद्दल माहिती (मराठी मजकूर)१६:२७, ६ जानेवारी २०१५ (IST)स्वरांगी (चर्चा)