पद्‌मिनी एकादशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू चांद्र पंचांगानुसार कोणत्याही वर्षातील अधिक महिन्याच्या शुक्ल एकादशीस पद्मिनी एकादशी असे नाव आहे.