Jump to content

वैशाख पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वैशाख पौर्णिमा ही वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

वन्य जीव गणना[संपादन]

भारतीय वनविभागाच्या वतीने दरवर्षी वैशाख पौर्णिमा रात्री वन्य प्राण्यांची गणना केली जाते.[१]

या तिथीला साजरे करण्यात येणारे सण व उत्सव[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ author/lokmat-news-network (2021-05-24). "यंदाही वैशाख पौर्णिमेला वन्यप्राणी गणना नाही". Lokmat. 2023-05-04 रोजी पाहिले.