शैव पंथ
Appearance
(शैव या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शैव पंथ
| ह्याचा भाग | हिंदू धर्म |
|---|---|
| Stack Exchange tag | https://hinduism.stackexchange.com/tags/shaivism |
शैव पंथ हा हिंदू धर्माचा एक पंथ आहे. शिव हे या पंथाचे आराध्यदेव आहेत.हा एक संपूर्ण भारतात पसरलेला पंथ आहे.या पंथाचे उपपंथ भारतामध्ये लोकप्रिय आहेत ते म्हणजे लिंगायत आणि अघोरी पंथ . वैष्णव संप्रदाय आणि हा पंथ सगळ्यात मोठा आहे.या पंथाचे दोन प्रकार पडतात.