शूद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण Aum.svg
ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र


शूद्र हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार एक वर्ण होता. या वर्णातील व्यक्ती अंगमेहनतीची कामे करायची. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करण्याचे काम यांना सोपवले होते.