पावसाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतातील तीन ऋतुंपैकी जून ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यान असणारा एक ऋतू. या ऋतुत पाऊस पडतो. हा एक असा ऋतु आहे कि ज्याची लोकांना जास्त उत्सुकता असते. भर उन्हाळा नंतर पहिला पाऊस हा या सृष्टीला तृप्त करतो. माणूस, जनावर, वनस्पती आणि संपूर्ण सृष्टी अतिशय निर्मल होऊन पावसाळ्याचा स्वागत करते तेव्हा वाटतं कि देवानं किती लाक्षपूर्ण आणि मनमोहक अवस्थतेत हि धरती निर्माण केली. शात्कार्याचा आनंद तर सातव्या अस्मानावर जाऊन उलगडत. भारतासारख्या शेतीप्रमुख देशासाठी तर पावसाला हा अतिशय महत्वाकांक्षी ऋतु आहे.


ऋतू
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर