वर्षा
Appearance
हा लेख वर्षा ऋतू याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वर्षा (नि:संदिग्धीकरण).
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे ज्येष्ठ आणि आषाढ या महिन्यात वर्षा ऋतू असतो.
ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे जून उत्तरार्ध, जुलै, ऑगस्ट पूर्वार्ध या महिन्यात वर्षा ऋतू असतो.
ऋतू |
---|
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा |
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर |