दशमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दशमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. दर महिन्यात साधारणत: शुद्ध आणि वद्य अश्या दोन दशम्या येतात. दशमीलाच द्वादशी म्हणतात.

काही महत्त्वाच्या दशम्या[संपादन]

  • ज्येष्ठ शुद्ध दशमी म्हणजे गंगा दशहरा संपायचा दिवस. प्रतिपदेला सुरू झालेला साधारणपणे दहा दिवसांचा दशहरा दशमीला संपतो. याच ज्येष्ठ शुद्ध दशमीला हनुमानाचे सुवर्चलाशी लग्न झाले.
  • आश्विन शुद्ध दशमी - विजया दशमी, दसरा.
  • आश्विन वद्य दशमी - गोवत्स द्वादशी, वसु बारस (दिवाळीची सुरुवात)
  • पौष कृष्ण दशमी - पार्श्वनाथ जयंती (जैन), दयानंद सरस्वती जयंती