पूर्वाषाढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पूर्वाषाढा हे एक नक्षत्र आहे.

नक्षत्र Astrologia-tynkä.jpg
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पहा[संपादन]

भारतीय नक्षत्रमालिकेतील विसावे नक्षत्र. वृश्चिक तारकासमूहाच्या नांगीच्या टोकाशी हे दिसते, यात तीन वा चार तारे मानतात. याचा अंतर्भाव धनू राशीत असून धनूमधील डेल्टा, गॅमा, लँब्डा व एप्सायलॉन हे तारे यात अंतर्भूत आहेत. यांपैकी डेल्टा [ कॉस मीडिया ; विषुवांश १८ ता. १७ मि. ३९.८ से., क्रांती - २९° ५१' ७".७, प्रत २.८ ; ⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति ; प्रत] हा योगतारा (प्रमुख तारा) आहे. एप्सायलॉन (कॉस ऑस्ट्रॅलिस; विषुवांश १८ ता. २० मि. ४३.२ से., क्रांती - ३४° २४' ४०".३, प्रत १.९) व लँब्डा (कॉस बोरिअलिस ; विषुवांश १८ ता. २४ मि. ४५.६ से., क्रांती - २५° २७' ८".१, प्रत २.९) हे उल्लेखनीय आहेत. या नक्षत्राचा उल्लेख अथर्ववेदात आला असून याची देवता आप व आकृती शय्या आहे. हे नक्षत्र सप्टेंबरमध्ये रात्री ९ च्या सुमारास डोक्यावर दिसते.

                ठाकूर, अ. ना.(स्त्रोत: मराठी विश्वकोश)