स्वामी चिन्मयानंद
Appearance
(स्वामी चिन्मयानंद या पानावरून पुनर्निर्देशित)
चिन्मयानंद (राजकारणी) याच्याशी गल्लत करू नका.

स्वामी चिन्मयानंद सरस्वती (जन्मनाव: बालकृष्ण मेनन, ८ मे १९१६ - ३ ऑगस्ट १९९३) हे एक हिंदू स्वामी व चिन्मय मिशनचे संस्थापक होते. त्यांनी भगवद्गीता, उपनिषदे, अद्वैत वेदांत इत्यादी अनेक हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्यावर निरुपणे दिली.