मूर्ति
Appearance
मूर्ति (लेखनभेद:मूर्ती) हे देवतेचे चित्र, शिल्प किंवा इतर भौतिक स्वरूप होय. ही संकल्पना मुख्यत्वे हिंदू धर्मात आहे. हिंदू तत्त्वज्ञानानुसार मूर्ति हीच देवता नव्हे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Flueckiger, Joyce Burkhalter (2015). Everyday Hinduism. John Wiley & Sons. p. 77. ISBN 9781118528204.