क्षत्रिय
Appearance
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
क्षत्रिय हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार चातुर्वर्ण्यातील एक वर्ण आहे. या वर्णातील व्यक्ती योद्धा (लढाऊ व्यक्ती) असतात. आजही क्षत्रिय समाजाचे लोक भारतभर विखुरलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सुर्यवंशातील क्षत्रिय मराठा होते. विजय नगर साम्राज्य चे संस्थापक हरिहर राय आणि बुक्का राय, महाराजा राजराजेश्वर यशवंत राव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या क्षत्रिय धनगर होते. तर भारतातील इतर क्षत्रियांमध्ये राजपूत, गुर्जर, जाट हे वैदिक क्षत्रिय म्हणून ओळखले जातात. क्षत्रियांचा सुवर्ण इतिहास खऱ्याअर्थाने राजपुतानाच्या इतिहासात आढळून येतो. इतिहासकार आचार्य गौरीशंकर ओझा आणि बळीराम हिरामण पाटील यांनी आपल्या ग्रंथात क्षत्रियाच्या वंशावळी, कुळाविषयी मांडणी केल्याचे दिसून येते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
| प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण | |
|---|---|
| ब्राह्मण • क्षत्रिय • वैश्य • शूद्र |