Jump to content

फाल्गुन पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फाल्गुन पौर्णिमा ही फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.


हा दिवस हुताशनी पौर्णिमा किंंवा होळी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो.

हे सुद्धा पहा[संपादन]