Jump to content

पुंसवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुंसवन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी दुसरा संस्कार होय. पुंसवन म्हणजे स्त्री गर्भवती झाल्यानंतर ती स्त्री व तिची होणारी संतान हे शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ आणि निरोगी असावेत म्हणून केला जाणारा संस्कार होय. हिंदू संस्कृती मध्ये जन्मापासून ते मृत्यू पर्यंत सोळा संस्कार केले जातात, त्यापैकी हा एक होय. गर्भधारणेच्या दुसऱ्या महिन्यापासून ते आठव्या महिन्या पर्यंत हा संस्कार केला जातो.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

सुलभ जोतिष शास्त्र-ले.-ज्यो. कृष्णाजी विठ्ठल सोमण