अंत्येष्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एके काळी अंत्येष्टीत(मरणानंतर केलेल्या जाणाऱ्या संस्कार)पाळल्या जाणाऱ्या काही जुन्या हिंदू प्रथा :

द्वि व त्रिपुष्कर योग, पंचक, इत्यादी कुयोग टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा दहनविधी करावा. वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून अस्थिसंचय करावा. त्यानंतर दहा दिवसांच्या आंत, अस्थी तीर्थात नेऊन टाकाव्यात. नंतर श्राद्धविधी करावा.

संदर्भ[संपादन]

सुलभ जोतिष शास्त्र- लेखक ज्योतिराचार्य कृष्णाजी विठ्ठल सोमण