पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात. अधिक नेमक्या शब्दात सांगायचे तर, पौर्णिमा ही अशी वेळ आहे, जेव्हा भूमध्यापासून दृगोचर सूर्याच्या आणि चंद्राच्या रेखावृत्तांमध्ये १८० अंशाचा फरक असतो.[१] पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्णबिंब सूर्यास्ताच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला मावळते.

हिंदू पंचांगाप्रमाणे येणाऱ्या पौर्णिमा[संपादन]

  • चैत्रात चैत्रपौर्णिमा. या दिवशी हनुमान जयंती असते.
  • वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात.
  • ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणतात.
  • आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा असते.
  • श्रावण पौर्णिमीला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणतात.
  • भाद्रपद पौर्णिमाला प्रौष्ठपदी पौर्णिमा म्हण्तात.
  • आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा असते.
  • कार्तिक पौणिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात.
  • मार्गशीर्षात मार्गशीर्ष पौर्णिमा (दत्त जयंती), पौषात शाकंबरी, माघ महिन्यात माघी पौर्णिमा, आणि फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात.

बौद्ध पौर्णिमा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. (1998) "49. Phases of the Moon", Astronomical Algorithms (2nd ed.). आय.एस.बी.एन. 0-943396-61-1. Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.