"आंबेडकर जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३३: ओळ ३३:
[[इ.स. २०१५]] मध्ये, [[गुगल]]ने आंबेडकरांच्या १२४व्या जयंती निमीत्त आपल्या '[[गूगल डूडल]]' वर त्यांची प्रतिमा ठेवून त्यांना अभिवादन केले होते.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=B.R. Ambedkar, a hero of India's independence movement, honoured by Google Doodle|url=http://www.telegraph.co.uk/technology/google/google-doodle/11534732/B.R.-Ambedkar-a-hero-of-Indias-independence-movement-honoured-by-Google-Doodle.html|accessdate=9 January 2016|agency=The Telegraph}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Google doodle marks Dr BR Ambedkar's 124th birthday|url=http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/Google-doodle-marks-Dr-BR-Ambedkars-124th-birthday/articleshow/46915919.cms|accessdate=9 January 2016|agency=The Times of India}}</ref><ref>Google Honored Dr. Babasaheb Ambedkar with Google Doodle https://drambedkarbooks.com/2015/04/13/google-honored-dr-babasaheb-ambedkar-with-google-doodle/</ref> हे [[गूगल डूडल]] तीन खंडातील सात देशांत प्रसिद्ध करण्यात आले होते.
[[इ.स. २०१५]] मध्ये, [[गुगल]]ने आंबेडकरांच्या १२४व्या जयंती निमीत्त आपल्या '[[गूगल डूडल]]' वर त्यांची प्रतिमा ठेवून त्यांना अभिवादन केले होते.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=B.R. Ambedkar, a hero of India's independence movement, honoured by Google Doodle|url=http://www.telegraph.co.uk/technology/google/google-doodle/11534732/B.R.-Ambedkar-a-hero-of-Indias-independence-movement-honoured-by-Google-Doodle.html|accessdate=9 January 2016|agency=The Telegraph}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Google doodle marks Dr BR Ambedkar's 124th birthday|url=http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/Google-doodle-marks-Dr-BR-Ambedkars-124th-birthday/articleshow/46915919.cms|accessdate=9 January 2016|agency=The Times of India}}</ref><ref>Google Honored Dr. Babasaheb Ambedkar with Google Doodle https://drambedkarbooks.com/2015/04/13/google-honored-dr-babasaheb-ambedkar-with-google-doodle/</ref> हे [[गूगल डूडल]] तीन खंडातील सात देशांत प्रसिद्ध करण्यात आले होते.


इ.स. २०१७ मध्ये, [[महाराष्ट्र]] राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस यापुढे "[[ज्ञान दिन (महाराष्ट्र)|ज्ञान दिन]]" म्हणून साजरा करण्याचा निर्णय [[सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाने]] घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/|शीर्षक=Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as ‘Gyan Diwas’ {{!}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|last=desale|first=sunil|website=India.com|language=en|access-date=2018-05-08}}</ref>
इ.स. २०१७ मध्ये, [[महाराष्ट्र]] राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस "[[ज्ञान दिन (महाराष्ट्र)|ज्ञान दिन]]" म्हणून साजरा करण्याचा निर्णय [[सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाने]] घेतला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/|शीर्षक=Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as ‘Gyan Diwas’ {{!}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|last=desale|first=sunil|website=India.com|language=en|access-date=2018-05-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/|शीर्षक=Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as ‘Gyan Diwas’ {{!}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|last=desale|first=sunil|website=India.com|language=en|access-date=2018-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://lokmat.news18.com/maharastra/ambedkar-jayanti-celebrated-as-world-knowledge-day-258209.html|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरा होणार|website=News18 Lokmat|language=mr-IN|access-date=2018-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://aajdinank.com/news/news/maharashtra/3595/DR.AMBEDKAR.html|शीर्षक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|website=http://aajdinank.com/|access-date=2018-05-09}}</ref><ref>http://www.mahapolitics.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://m.bhaskar.com/news/HAR-OTH-NARN-MAT-latest-narnaul-news-033504-2268069-NOR.html|शीर्षक=Hindi News: ज्ञान दिवस के रुप में मनेगा बाबा साहेब का जन्मदिवस{{!}} नारनौल समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़|work=dainikbhaskar|access-date=2018-05-09|language=hi}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/|शीर्षक=ज्ञान दिवस Archives - Marathi News paper Online Maharashtra latest articles|website=Marathi News paper Online Maharashtra latest articles|language=en-US|access-date=2018-05-09}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/majha+paper-epaper-majhapa/aata+gyan+divas+mhanun+sajari+honar+babasahebanchi+jayanti-newsid-66370603|शीर्षक=आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरी होणार बाबासाहेबांची जयंती - Majha Paper {{!}} DailyHunt|work=DailyHunt|access-date=2018-05-09|language=en}}</ref>


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त [[ट्विटर]]कडून खास [[इमोजी]] तयार करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/desh-videsh-news/twitter-salutes-iconic-dr-ambedkar-with-emoji-hashtags-1451841/|शीर्षक=बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी|date=2017-04-13|work=Loksatta|access-date=2018-05-08|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=18865198|शीर्षक=डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरचे खास हॅशटॅग|date=2017-04-14|work=Lokmat|access-date=2018-05-08|language=mr}}</ref>
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त [[ट्विटर]]कडून खास [[इमोजी]] तयार करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/desh-videsh-news/twitter-salutes-iconic-dr-ambedkar-with-emoji-hashtags-1451841/|शीर्षक=बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी|date=2017-04-13|work=Loksatta|access-date=2018-05-08|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=18865198|शीर्षक=डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरचे खास हॅशटॅग|date=2017-04-14|work=Lokmat|access-date=2018-05-08|language=mr}}</ref>

१७:०२, २२ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

आंबेडकर जयंती
जाफ्राबादमधील १२६वी आंबेडकर जयंती साजरी करताना, इ.स. २०१७
अधिकृत नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
इतर नावे भीम जयंती, भीम जन्मोत्सव
साजरा करणारे १०० पेक्षा अधिक देशातील लोक
प्रकार सामाजिक
उत्सव साजरा १ दिवस
सुरुवात १४ एप्रिल १९२८, पुणे (जनार्धन रणपिसे यांच्याद्वारे)
दिनांक १४ एप्रिल
वारंवारता वार्षिक

आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो.[१] हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. भारतातील अनेक राज्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी बौद्ध लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तसेच महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करतात.

बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी महू (मध्य प्रदेश), दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील १०० पेक्षा अधिक देशांत आंबेडकर जयंती साजरी केली जाते.[२][३]

नवी दिल्ली, भारतीय संसदेमध्ये त्यांच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभापती, राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देतात. भारतीय बौद्ध धर्मीय बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा मर्तीला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात.

पार्श्वभूमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या.[४][३]

१२५वी जयंती

इ.स. २०१६ मध्ये, भारत सरकारने सुद्धा व्यापक प्रमाणात संपूर्ण देशभरात आंबेडकरांची १२५वी जयंती साजरी केली होती. ही जयंती जगातल्या १०२ देशात साजरी करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्राने सुद्धा पहिल्यांदा बाबासाहेबांची १२५वी जयंती साजरी केली, ज्यात १५६ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्रानेे आंबेडकरांना "विश्वाचा प्रणेता" म्हणून संबोधले.[५] संयुक्त राष्ट्राच्या ७० वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदा एक भारतीय व्यक्ती आंबेडकरांची जयंती साजरी केली, त्यांच्येशिवाय जगात केवळ मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर आणि नेल्सन मंडेला या दोन व्यक्तींची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली.[६] डॉ. आंबेडकर, किंग आणि मंडेला हे तिनही व्यक्तींनी मानवी हक्कासाठी आपापल्या देशात संघर्ष केलेले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०१७ व २०१८ मध्ये सुद्धा आंबेडकर जयंती साजरी केली.

विशेष अभिवादने

इ.स. २०१५ मध्ये, गुगलने आंबेडकरांच्या १२४व्या जयंती निमीत्त आपल्या 'गूगल डूडल' वर त्यांची प्रतिमा ठेवून त्यांना अभिवादन केले होते.[७][८][९] हे गूगल डूडल तीन खंडातील सात देशांत प्रसिद्ध करण्यात आले होते.

इ.स. २०१७ मध्ये, महाराष्ट्र राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस "ज्ञान दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.[१०][११][१२][१३][१४][१५][१६][१७]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले होते.[१८][१९]

साजरीकरण

पूर्ण भारतभर वाराणसी, दिल्ली सोबत दुसऱ्या मोठ्या शहरांत प्रचंड जोश-उल्लासात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. कचेरी क्षेत्रात डॉ. आंबेडकर जयंती समारोह समिती द्वारा डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस उत्सवासाठी कार्यक्रम वाराणसीत आयोजित केला जातो. आंबेडकरवादी विभिन्न प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात जसे चित्रकला, सामान्य ज्ञान प्रश्न-उत्तर स्पर्धा, चर्चा, नृत्य, निबंध लेखन, परिचर्चा, खेळ स्पर्धा आणि नाटक ज्यासाठी जवळच्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थांसोबत अनेक लोक भाग घेतात. हा उत्सव साजरा करण्यासाठी, लखनऊमध्ये भारतीय पत्रकार लोक कल्याण संघ द्वारा प्रत्येक वर्षी एक मोठा सेमीनार आयोजीत केला जातो.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Ambedkar Jayanti from ccis.nic.in on 19th March 2015
  2. ^ जगामध्ये आंबेडकर जयंती
  3. ^ a b Loksatta. 2018-04-14 https://www.loksatta.com/desh-videsh-news/how-birth-anniversary-started-of-babasaheb-ambedkar-1660712/. 2018-06-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ एप्रिल २०१८चे लोकराज्य (महाराष्ट्र शासनाचे मासिक)
  5. ^ United Nations to celebrate Dr. Babasaheb Ambedkar’s Jayanti but at what cost? [१]
  6. ^ prahaar.in (इंग्रजी भाषेत) http://prahaar.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE/. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ . The Telegraph http://www.telegraph.co.uk/technology/google/google-doodle/11534732/B.R.-Ambedkar-a-hero-of-Indias-independence-movement-honoured-by-Google-Doodle.html. 9 January 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ . The Times of India http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/Google-doodle-marks-Dr-BR-Ambedkars-124th-birthday/articleshow/46915919.cms. 9 January 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ Google Honored Dr. Babasaheb Ambedkar with Google Doodle https://drambedkarbooks.com/2015/04/13/google-honored-dr-babasaheb-ambedkar-with-google-doodle/
  10. ^ desale, sunil. India.com (इंग्रजी भाषेत) http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ desale, sunil. India.com (इंग्रजी भाषेत) http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ News18 Lokmat https://lokmat.news18.com/maharastra/ambedkar-jayanti-celebrated-as-world-knowledge-day-258209.html. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ http://aajdinank.com/ http://aajdinank.com/news/news/maharashtra/3595/DR.AMBEDKAR.html. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |website= (सहाय्य)
  14. ^ http://www.mahapolitics.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/
  15. ^ dainikbhaskar (हिंदी भाषेत) https://m.bhaskar.com/news/HAR-OTH-NARN-MAT-latest-narnaul-news-033504-2268069-NOR.html. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  16. ^ Marathi News paper Online Maharashtra latest articles (इंग्रजी भाषेत) https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ DailyHunt (इंग्रजी भाषेत) https://m.dailyhunt.in/news/india/marathi/majha+paper-epaper-majhapa/aata+gyan+divas+mhanun+sajari+honar+babasahebanchi+jayanti-newsid-66370603. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  18. ^ Loksatta. 2017-04-13 https://www.loksatta.com/desh-videsh-news/twitter-salutes-iconic-dr-ambedkar-with-emoji-hashtags-1451841/. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  19. ^ Lokmat. 2017-04-14 http://m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=18865198. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे