मार्गशीर्ष शुद्ध एकादशी
Appearance
(मौनी एकादशी या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्गशीर्ष शुद्ध एकादशी ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/04/Hindu_calendar_1871-72.jpg/220px-Hindu_calendar_1871-72.jpg)
यास 'मोक्षदा एकादशी' असेही म्हणतात.
साजरे केले जाणारे सण आणि उत्सव
[संपादन]- मौनी एकादशी - जैन सण
- गीता जयंती - हा दिवस भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो.